सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रत्येकजण.
उदाहरणे : त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन वर्गणी घेतली.
समानार्थी : एकएक, एकेक
बहुतों में से या जितना हो उनमें से हर एक व्यक्ति।
A human being.
अर्थ : एखाद्या समूहातील प्रत्येक.
उदाहरणे : शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळतील दर शनिवारी तो मारूतीच्या मंदीरात जातो.
समानार्थी : एकेक, दर
बहुतों में से या जितना हो उन में से हर एक।
(used of count nouns) each and all of the members of a group considered singly and without exception.
स्थापित करा
प्रत्येक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyek samanarthi shabd in Marathi.